Loading...

Marathi

Department Information

Name of Department:

 मराठी भाषा आणि साहित्य विभाग

Establishment of Department : १९६१

बी.ए. :१९६१

एम.ए. (मराठी) : १९९८

Courses run by Department:

Undergraduate:

बी.ए. मराठी भाषा

बी.ए. मराठी साहित्य

Postgraduate:

एम.ए.(मराठी)

Certificate Courses:

मराठी प्रमाण लेखन

अर्जलेखन

Special activities run by Department:

मराठी भाषा गौरव दिन (२७ फेब्रुवारी २०२३)

व्याख्यान

महाराष्ट्र टाइम्स चे वृत्तसंपादक मनोज मोहिते यांचे ‘मराठीचे मराठीपण’ या विषयावर व्याख्यान

||कार्यशाळा||

१.तहान : आकलन आणि आस्वाद : कार्यशाळा

बी.ए.भाग एक मराठी साहित्य या विषयाच्या अभ्यासक्रमातील सदानंद देशमुख यांच्या तहान कादंबरीविषयी चर्चासत्र (०७ आक्टोबर २०१९)

अध्यक्ष: प्रा.विजय वाघमारे

उद्घाटक : कार्यकारी प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे

बीजभाषण: डॉ अजय देशपांडे

सहभाग : डॉ.वर्षा गणेश,प्रा.प्रिया नगराळे प्रा.पल्लवी झिलपे प्रा.मनोज बोढे

२.दृष्टान्तवैभव -आकलन आणि आस्वाद : कार्यशाळा (दि.२७आक्टोबर२०२३)

अध्यक्ष  : प्राचार्य डॉ प्रसाद खानझोडे

वक्ते : डॉ. अण्णा वैद्य

सदस्य. मराठी अभ्यास मंडळ संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती

डॉ.प्रवीण बन्सोड

 विभागप्रमुख मराठी विभाग नेहरू महाविद्यालय नेर ( परसोपंत)

३.वाचन कौशल्य कार्यशाळा (२७फेब्रुवारी २०२४)

अध्यक्ष  : प्राचार्य डॉ.प्रसाद खानझोडे

वक्ते डॉ. मानसकुमार गुप्ता ( इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. गजानन अघळते ( भौतिकशास्त्र विभागप्रमुख प्रा महादेव भुजाडे ( गणित विभागप्रमुख)

|| निबंध वाचन ||

साने गुरुजींच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त दि.४ मार्च २०२४ रोजी  निबंध वाचन कार्यक्रमाचे आयोजन.

||व्याख्यान||

१.महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त ॲड्.अमोल टोंगे यांचे ‘संवैधानिक कर्तव्ये आणि हक्क’ या विषयावर व्याख्यान ( दि.११एप्रिल २०२३)

२. जागतिक महिला दिनानिमित्त प्रा.किशन घोगरे यांचे ‘महात्मा गांधी यांचे महिलाविषयक विचार’ या विषयावर व्याख्यान (दि.०८ मार्च २०२४)

||वाचन संवाद ||(दि.१५आक्टोबर २०२४)

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ महाराष्ट्र शासन आणि मराठी भाषा व साहित्य विभागाद्वारा आयोजित

•वाचनसंवाद•

: वक्ते :

श्रीपाद अपराजित संपादक महाराष्ट्र टाइम्स

रमेश कुलकर्णी संपादक दै.पुण्यनगरी

राहुल दीक्षित संपादक दै.हितवाद

Research Program : –

आचार्य पदवी संशोधन केंद्र :

दोन संशोधक संशोधन करीत आहेत.

Facilities available in Department :-

Infrastructure and Learning Resources-

वर्गखोल्या.

ग्रंथालयातील पुस्तके विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत.

गरजेनुसार विद्यार्थ्यांना पुस्तकांच्या पीडिएफ , छायाप्रती दिल्या जातात.

Features of the Department :—

• Teaching Learning Evaluation

अंतर्गत मूल्यमापन,प्रकल्पलेखन,घटक चाचणी, मौखिक परीक्षा,

MOU : – –

Notable alumni : –

प्रा.विजय वाघमारे,( माजी कार्यकारी प्राचार्य, विभागप्रमुख मराठी विभाग) तारेन्द्र बोर्डे  (नगराध्यक्ष), प्रा.डॉ.देवानंद सोनटक्के (प्राध्यापक व समीक्षक), डॉ.अजय देशपांडे,(प्राध्यापक व समीक्षक),प्रयास कुमरे (मेरिट पदव्युत्तर मराठी, विषयात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ,डाक विभागात नोकरी), जयंत कुचनकार (संगीतविशारद)  ,मंगला चोपणे-पिंपळशेण्डे (कवयित्री),संजय देशपांडे,(शिक्षक, पुरातत्त्व अभ्यासक )ॲड्.वैशाली टोंगे( वकील)अजय धोबे (व्यावसायिक व राजकारणी) प्रवीण खानझोडे (व्यावसायिक व राजकारणी), संदीप बेसरकर (सरपंच), विकास जक्कूलवार ( सेल टॅक्स इन्स्पेक्टर),लव धांडे ( सैनिक), कुश धांडे (सैनिक)

रोहिणी खामनकर ( परिचारिका),सुवर्णा केळकर  (एसटी कण्डक्टर), आनंद बन्सोड ( शिक्षक),प्रशांत भंडारी ( उपसरपंच)वैशाली रोगे ( जिल्हा न्यायालयात लिपिक) दिशा रोगे ( जिल्हा न्यायालयात लिपिक), वैष्णवी रामटेके (केन्द्रिय राखीव पोलीस दल) अमोल पिंपळकर ( कारागृह पोलिस नागपूर)

Faculties available in Department:

प्रा.डॉ.अजय देशपांडे ( विभागप्रमुख)

प्रा.बाळा मालेकर (सहायक प्राध्यापक)

To top