शिक्षण प्रसारक मंडळ, वणी द्वारा संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालय , वणी
आणि
शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय व कनिष्ट विद्यालय, वणी व लॉयन्स चॅरिटेबल ट्रस्ट वणी द्वारा संचालित ,
वणी लॉयन्स इंग्लिश मीडियम हाईस्कूल ,जूनियर ॲण्ड सिनियर कॉलेज|
यांच्या संयुक्त विद्यमाने
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त
||•विदर्भ स्तरीय आझादी की दौड़ •||या विदर्भस्तरीय स्पर्धेचे आयोजन केले आहे.
स्पर्धा दोन गटांत होईल.
अ गट
•10 वर्षांवरील ते 15 वर्ष आतील वयोगटातील मुले प्रथम बक्षीस रुपये 5000, द्वितीय बक्षीस रुपये 3000, तृतीय बक्षीस 2000
•10 वर्षांवरील ते 15 वर्ष आतील वयोगटातील मुली प्रथम बक्षीस रुपये 5000, द्वितीय बक्षीस रुपये 3000, तृतीय बक्षीस रुपये 2000
ब गट
•15 वर्षा वरील मुले ( खुला गट) प्रथम बक्षीस रुपये 5000, द्वितीय बक्षीस रुपये 3000, तृतीय बक्षीस 2000
•15 वर्षा वरील मुली (खुला गट) प्रथम बक्षीस रुपये 5000, द्वितीय बक्षीस रुपये 3000 तृतीय बक्षीस 2000
# सर्व वयोगटातील पहिल्या तीन खेळाडूंना सन्मानचिन्ह ,मेडल व प्रमाणपत्र
# सर्व खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र
|| प्रवेश फी 30 रुपये ||
रजिस्ट्रेशन करण्याकरिता त्यांनी खालील लिंक वर जाऊन किंवा QR कोड स्कॅन करून दौड़ स्पर्धेत सहभागासाठी नोंद करावी.
•रजिस्ट्रेशन ची अंतिम दिनांक:-25/08/2024•
•चेस्ट नंबर वाटप 28/08/2024 दुपारी 12:00 वाजता. चेस्ट नंबर घेताना स्पर्धकांनी मेडिकल सर्टिफिकेट व प्रवेश फी रुपये 30 जमा करून वयाचा पुरावा सादर करावा .
स्थळ:- लोकमान्य टिळक महाविद्यालय सभागृहात
दौड स्पर्धा दिनांक 29/08/2024 रोजी
सकाळी 7:00 वाजता
स्थळ : लोकमान्य टिळक महाविद्यालय , वणी
सूचना
१.स्पर्धेत भाग घेणारा खेळाडू विदर्भातील असणे आवश्यक आहे.
२.खेळाडू रीपोर्टिंग सकाळी 6:30 वाजता
अधिक माहिती साठी संपर्क
प्रा.उमेश स.व्यास-9975151721
प्रा.कमलेश बावणे-9370616279
रजिस्ट्रेशन लिंक :- Click Here